तुम्ही निर्मल मॅट्रिमोनी मध्येच नांव का नोंदवाल?
ग्रुप मध्ये, फ्री मध्ये आणि इतर कुठेही नांव नोंदवण्यापेक्षा आपल्या निर्मल मॅट्रिमोनी मध्येच नांव नोंदवा, कारण आपली ही "मॅट्रिमोनी"आहे ते ग्रुप वगैरे नाही. कारण ग्रुप मध्ये, फ्री मध्ये काय होतं तर तीच तीच स्थळं रिपीट होत राहतात. मग मेंटेन करायला कठीण होतं आणि मनस्ताप होतो आणि मग आपलं स्थळ चांगलं असूनही उगाचच लग्न जमायला वेळ लागतो. कारण कोणी हवा तसा रिस्पॉन्स देत नाही...
आपल्या इथे स्पेशल ऑफर चालू आहे!
- कमीत कमी फि.कारण तुम्ही खूप ठिकाणी खूप रुपये भरून नांव नोंदवता यात तुमचे खूप रुपये गुंतले जातात याचाच विचार करून आम्ही ही स्पेशल ऑफर खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे लगेच नांव नोंदवा,कारण ही स्पेशल ऑफर काही काळासाठीच आहे.तसेच,
- आपली ही मेट्रोमनी रजिस्टर व जुनी आहे. स्थापना 2011 त्यामुळे भरपूर स्थळ आहेत.
- लग्न ठरल्यानंतर कोणतेही रुपये घेत नाही.
- घरी बसून वेबसाईटवरून नांव नोंदवा व स्थळं बघा.
- सर्व ठिकाणची स्थळं घेतो-देतो. संपूर्ण महाराष्ट्र, हिंदुस्थान,परदेश.
- प्रथम,घटस्फोटीत,विधवा,विदुर स्थळं घेतो-देतो.
- पुढील जाती घेतो-देतो -सर्व प्रकारचे ब्राह्मण,सर्व प्रकारचे मराठा, भंडारी, CKP, आगरी, कोळी, लेवापाटील
- वेबसाईटवर तुमचा बायोडेटा अपडेट/एडिट करण्याची आणि फोटो अपलोड करण्याची फ्री सोय उपलब्ध आहे.
- वधु-वर संशोधन करणे सोपे जावे यासाठी पुढील गोष्टींचे ऑपशन्स Search करतांना दिले आहेत- Id Search तसेच Gender, Matrial Status, Age, Caste, Education, Occupation, Income..
सभासदत्वाचे प्रकार/कालावधी (MEMBERSHIP PLANS)
12 महिने ₹ 1200/- | 18 महिने ₹ 1600/- |
पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट मॅट्रिमोनीच्या व्हाट्सअप नंबर वर पाठवून द्यावा.पेमेंट चे वेरिफिकेशन करून तुमच्या प्लॅन नुसार तुमची सर्विस ऍक्टिवेट होईल.