10 वर्षाहून अधिककाळ नावाजलेली, विश्वासार्ह विवाहसंस्था!
लग्नाच्या जोड्या स्वर्गातच ठरलेल्या असतात..
लग्नाच्या गाठी देव स्वर्गात बांधतो हे जरी खरं असलं तरी त्यातली "आपली नेमकी गाठ" शोधून काढण्यासाठी आपली ही मेट्रोमोनी हे एक माध्यम म्हणून तुम्हाला मदत करणार आहे. फक्त एकच सांगेन, "अपेक्षांचं झाड आजकाल जरा जास्तच फोफावत चाललंय" आणि नेमकं याचमुळे लग्न ठरायला विलंब होतोय. अपेक्षा नसाव्यात असं मी म्हणत नाही,अपेक्षा असाव्यात, जरूर असाव्यात, फक्त त्या अवास्तव नसाव्यात. ज्यामुळे लग्न ठरायला उगाच विलंब होणार नाही.
निर्मल मॅट्रिमोनीमधून विवाहबंधनात अडकलेल्या काही जोड्यांच्या मनोरंजक कहाण्या नक्की वाचा. तुमच्यासाठी देखील कुणीतरी नक्की आहे. आजच रजिस्टर व्हा..